MAHADBT | कडबा कुट्टी मशीन करिता ४० ते ५० टक्के अनुदान
MAHADBT | कडबा कुट्टी मशीन करिता ४० ते ५० टक्के अनुदान
mahadbt कडबा कुट्टी मशीन करिता ऑनलाईन फॉर्म कसा
भरावा?
ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला MAHA-DBT पोर्टल वरती रजिस्ट्रेशन करायचे आहे.
महा डीबीटी पोर्टल वर जाण्यासाठी - येथे क्लिक करा. रजिस्ट्रेशन केल्यानंतर वैयक्तिक माहिती व रहिवाशी पत्ता / कायम रहिवाशी पत्ता तसेच शेतीच्या क्षेत्राची माहिती इ. माहिती अचूक भरा.
अर्ज करा वरती क्लिक करा. "MAHADBT"
तपशीलमध्ये - ट्रॅक्टर/पॉवर टिलर चलित औजारे पर्याय निवडा. एचपी श्रेणी निवडा मध्ये २० ते ३५ hp पेक्षा निवडा
यंत्र सामग्री अवजारे / उपकरण - फॉरेज / ग्रास अँड स्ट्रॉ / रेसिड्यू
मँनेजमेंट/ कटर/श्रेडर).
Simply प्रकार मशीन चाफ कटर - व शर्ती समोरील चौकोनात क्लिक करा. खाली अटी
पुन्हा मुख्य पृष्ठावर या आणि पुन्हा अर्ज करा पर्यायावर क्लिक करा.
अर्ज सादर करा- प्राधान्य क्रम निवडा.
अर्जाचे पेमेंट करा. पेमेंट यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर आपला अर्ज यशस्वीरित्या कृषी खात्याकडे पाठविला जाईल.
MAHADBT | कडबा कुट्टी मशीन करि Join Group
टक्के अनुदान
कडबा कुट्टी मशीन साठी अनुदान किती असेल?
महा डीबीटी पोर्टल वरील माहितीनुसार : महा DBT पोर्टल मध्ये शेतकऱ्याला साधारणतः सर्वसाधारण प्रवर्गासाठी ४०% अनुदान देय राहील.
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी ५०% अनुदान
देय राहील. (अनुदानामध्ये काही बदल होऊ शकतो)

Comments
Post a Comment