SPPU Results: विद्यार्थ्यांच्या निकालात विद्यापीठाने घातला गोंधळ, ग्रेस मार्क्स, इयर डाउन संबंधित प्रश्न....

 SPPU Results: विद्यार्थ्यांच्या निकालात विद्यापीठाने घातला गोंधळ, ग्रेस मार्क्स, इयर डाउन संबंधित प्रश्न....


SPPU Results: सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी (SPPU ) च्या सेमिस्टर परीक्षेचे निकाल आता लागलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांचे रिजल्टस अद्यापत लागलेले नाहीत त्यांचे हि निकाल येत्या हफ्त्यात लागणार आहे. आता निकालासंबंधी विद्यार्थ्यांचे प्रश्न असे होते कि काहींना ग्रेस मार्क्स मिळाले तर काहींना नाही? 2019 पॅटर्न च्या विद्यार्थ्यांसमोर 2 मोठे प्रश्न म्हणजेच ग्रेस मार्क्स आणि इयर डाउन संबधी स्पष्टपणे माहिती कोणालाही माहिती नाही. कॉलेज अधिकाऱ्यांना हि या बाबत पूर्ण माहिती उपलब्ध नाहीये.

पुणे युनिव्हर्सिटी च्या सेमिस्टर परीक्षेचे निकालांमध्ये काही गोष्टी विद्यार्थ्यांना खटकल्या. विद्यार्थ्यांच्या निकालांमध्ये असे आढळून आले कि रिजल्ट मध्यें जिथे दोन बॅकलॉग असूनही तिथे एका दुसऱ्या विषयामध्ये डॉलर साइन ($) मिळाली आहे. आता असे हि रिजल्टस आहेत जिथे डॉलर साइन ($) आणि हॅशटॅग साइन (# ) असे दोन्हीं मिळाले आहे. असे खूप विद्यार्थी आहे ज्यांचे एकही बॅकलॉग नाही त्यांना 2 मार्क्स कमी मिळाले तरीही त्यांना Condolence/ ग्रेस मार्क्स मिळाले नाही. अशा प्रकारचा गोंधळ विद्यार्थ्यांना व शिक्षक कर्मचाऱ्यांनाही समजत नाहीये.

पुणे युनिव्हर्सिटी च्या विद्यार्थ्यांना हि आता असे प्रश्न पडतायेत कि किमान ग्रेस साठी किती मार्क्स होतात? कमाल

ग्रेस साठी किती मार्क्स होतात? बॅकलॉग लागला तर ग्रेस मिळतो का? आधीच बॅकलॉग असलेल्या विषयाला परीक्षेनंतर ग्रेस मिळतो का? असे वेगवेगळे प्रश्न विद्यार्थ्यांना आहे.

अशा प्रश्नाची उत्तरे तुम्हाला विद्यापीठाच्या सविस्तर उत्तर आल्यावर काही दिवसात मिळणार आहेत. तरी तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेल नक्की फॉलो करून ठेवा जेणे करून तुम्हाला विद्यापीठासंबंधी पूर्ण अपडेट्स मिल राहील.

Comments

Popular posts from this blog

HISTORY OF INDIA

MH SET Result 2023 Maharashtra State Eligibility Test Cut Off